Monday, January 30, 2012

प्रवास...

प्रवास असावा खरा....
नात्यांची वीण एकसंध असनारा...
पहिल्यांदाच हा प्रवास अनुभवलाय,
माझ्या मनापासून सुरु होणारा
आणि तुझ्याच मनापाशी थांबणारा …
- हर्शल चौधरी

काही अनोळखी वाटादेखील ओळख देऊन जातात.........!!!
ओसरतीच्या वेळा नंतर आणखीन गडद होऊन जातात..!!!
-हर्शल चौधरी

पापण्यांच्या प्रदेशात तुझे येणे-जाणे एक आशा आहे,
पण तु न जवळ असल्याची अश्रु एक भाषा आहे.
कळत नाही डोळ्यांना सतत उघडुन वाट पाहतात,
रात्र आणि दिवस उलटुन गेल्यावर गालावर फक्‍त खुना राहतात.
- हर्शल चौधरी

"नेहमी वाटावे कोणीतरी आपले असावे....!!!
रक्ताचे नसले तरी काय नाते नातेच असावे....!!!"
- हर्शल चौधरी

"पन्खाना लगताच आभाळाचा ध्यास......!!!
घराला होऊ लागतात मानसान्चे भास...!!!"
- हर्शल चौधरी

"पाखराने जसे आकाशी स्वछन्द वावरावे....!!!
मानसानेहि तसेच पन्ख पसरुन आयुश्य जगावे...!!!
- हर्शल चौधरी

"क्षण भराच्या भेटिचा अनुभवया वेळी काहि नवाच होता...
मनोमनि जुळलेला तो सुर मात्रआमचा यावेळिहि जुनाच होता..."
- हर्शल चौधरी

"जसे कविने शब्दान्शिइंजीनियरींग करावे....
तसेच इंजीनियरला कधितरिकाव्य स्मरावे.......!!!"
- हर्शल चौधरी

"शरिरच सर्व असत का?
मनाच्या हि काही आशा आहेत
जगात प्रेमाच्या निराळ्या परिभाशा आहेत....!!!!"
- हर्शल चौधरी

"जिवनाच्या या ओघात आपन जातो दुर निघुन....
जिवनाच्या या ओघात आपन जातो दुर निघुन....
कोनितरि आपलि मागे वाट पहात व्याकुळ होवुन..!!!!"
- हर्शल चौधरी